कार्यालयीन वेळ

सोम-शुक्र:-१०:३० am - १:०० pm व २:०० pm - ५:३० pm
सुट्टी: प्रत्येक रविवारी, तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी
बँक शुल्क
१. सेव्हिंग ठेव नियमित खाते धारकास निर्धारित शिल्लक रु. ५००
धनादेश धारकास निर्धारित शिल्लक रु. १०००
२. नाहरकत दाखला सेवक विभागास निशुल्क
इतर बँक / संस्थेस रु. १२०
३. कर्ज खाते स्टेटमेंट निशुल्क
४. एस.एम.एस. सुविधा निशुल्क
५. चेक बाबत सेवाशुल्क चेक बुक चार्जेस रु. ५०
आऊटवर्ड चेक क्लिअरींग चार्जेस रु. २
आऊटवर्ड चेक रिटर्न चार्जेस रु. १०० फक्त कर्जाकरिता
सेव्हिंग करीता रु.२५
इनवर्ड चेक रिटर्न चार्जेस रु. २५०
६. कर्जासाठी हाताळणी फि मंजूर कर्ज रककमेच्या ०.१%